Thursday, January 22, 2026
spot_imgspot_img
Homeमहत्वाचेहालाकीच्या परिस्थितीत तलाठी,मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार पदापर्यंतचा केलुरकर साहेबांचा प्रवास

हालाकीच्या परिस्थितीत तलाठी,मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार पदापर्यंतचा केलुरकर साहेबांचा प्रवास

लातूर प्रतिनिधी : दि ३१ या महाराष्ट्रामध्ये गरिबी मधून वाट काढत आपण क्लास टू अधिकारी पर्यंत तसेच सर्व साधारण घर व हालाखीची परिस्थिती असताना सुद्धा मुले घडवताना आई-वडिलांनी मुलांच्या शिक्षणाच्या काळामध्ये गरिबीची जाणीव न होता लेख राज्य शिक्षणात पार पडली.हे काय नव सांगण्याची गरज नाही.आई-वडिलांना ज्या परिस्थितीमधून आपल्या पाल्यांना शिकवलेले असते त्या परिस्थितीत जाणीव त्यांच्या मुलांनाही असणे गरजेचे असते.त्याचेच अनुषंगाने या अगोदर सुद्धा आई-वडिलांनी सांगितलेले. प्रत्येक गोष्ट ऐकण्याची परिस्थिती सुद्धा पहिल्या मुलांमध्ये होती म्हणूनच आम्ही डोळ्याने ज्यावेळेस बघतो,त्यावेळेस आय एस आय अधिकारी असतील, एसपी असतील मोठे मोठे वरिष्ठ अधिकारी असतील यांना मात्र मोठ्या मोठ्या पदावर बक्तांना आम्हाला गर्व होतो.परंतु या पदासाठी त्यांच्या पाठीमागे त्यांचे कष्ट त्यांच्या आई-वडिलांचे कष्ट भावाचे कष्ट परिवाराचे कष्ट असते.हे मात्र आत्ताच्या मुलांना विसर पडत चाललेला आहे असाच प्रवास सध्याचे सेवानिवृत्त नायब तहसीलदार मा.राजाराम इराण्णा केलूरकर साहेबांनी ही संपन्न केला आहे.त्यांचे थोडे वास्तविकता व माहिती आपण बघूया राजाराम केलुरकर साहेबांचा जन्म २६ जानेवारी १९६७ रोजी देगलूर तालुका देगलूर जिल्हा नांदेड या ठिकाणी झाला आहे.त्यांचे वडील जिल्हा परिषद ला शिपाई होते माझं शिक्षण जिल्हा ०१ ते ०७ वी जिल्हा परिषद शाळा देगलूर या ठिकाणी झाले.०८ ते १० वी मरखेल जिल्हा परिषद शाळेत झाले ११ वी ते ग्रॅज्युएशन देगलूर महाविद्यालय देगलूर या ठिकाणी झाले.माझं कॉमर्स शाखेतून शिक्षण झालेला आहे.एम. कॉम शिकत असताना मला निवडून मंडळाकडून ऑर्डर आली.माझी कुटुंब प्रसिद्धी होती.आम्ही ०२ भाऊ एक बहीण आई वडील असा परिवार होता.माझ्या वडिलाला नोकरी असताना सुद्धा माझे वडील व्यसनाधीन होते. माझी आई भाजीपाला विकून माझा आणि भावाचा शिक्षण पूर्ण केलं.हलाखीची परिस्थिती मधून मी पण भाजीपाला विकून शिक्षण घेतलं आहे.आणि भावाचं शिक्षण मी व माझ्या आईने पूर्ण केला आहे वडिलाला जॉब असताना सुद्धा मला गवंड्याच्या हाताखाली मजुरी करावी लागली होती.पण माझ्या आईने असं करून न देता तू शिक्षण घे तुला काय लागेल ते मी पुरवते असं म्हणत माझं ग्रॅज्युएशन मी व आई आमच्या हिमतीवर पूर्ण केलं तलाठी मंडळ अधिकारी ते नायब तहसीलदार असा प्रवास राजाराम केलुरकर यांचा झाला.सेवेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेच्या कामे करताना अन्नपुरवठा विभागावर नायब तहसीलदार म्हणून दिवस रात्र काम करणारा नायब तहसीलदार म्हणून धाराशिव या ठिकाणी साहेबांची ओळख पडली साहेबांची बदली जळकोट या ठिकाणी झाली.आणि जळकोट या ठिकाणी ३४ वर्ष सेवा करत असताना आज रोजी नायब तहसीलदार या पदावरून राजाराम केलूरकर साहेब हे निवृत्त झाले आहे त्याबद्दल नागरिकांमध्ये व जनतेमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.कारण की असा मनमिळावू अधिकारी पुन्हा होणे नाही अशा शब्दात राजाराम केळकर साहेबांचे जळकोट तहसील या ठिकाणी बोलताना व्याख्या व्यक्त करण्यात आली.त्यामुळे आपल्या गरिबीच्या हालाखेतून पुढे आलेले तसेच आई-वडिलांच्या कष्टामधून नोकरीला लागलेल्या इंदुरकर साहेबांना सर्व स्टाफ अधिकारी व जनतेकडून शाल श्रीफळ देऊन सेवानिवृत्त झाल्याचे चित्र आपल्याला दिसून आले.

मुख्य संपादक

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments