चाकूर प्रतिनिधी: चाकूर सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समीतीच्या अध्यक्षपदी शंकर मोरे तर सचिवपदी वैभव धोंडगे यांची एकमताने निवड करण्यांत आली आहे. शिवजयंती महोत्सव समीतीची उर्वरीत कार्यकारीणी पुढीलप्रमाणे. उपाध्यक्ष-अविनाश भोरे, मिरवणूक प्रमुख-दत्ता सूर्यवंशी, लक्ष्मण डाके, महेश साळुंखे, सजावट प्रमुख-वैभव डाके, गौरीशंकर सोनटक्के, कोषाध्यक्ष-कृष्णा गिरी, दिगंबर मोरे, विशाल मोरे, कृष्णा धोंडगे, सदस्य सर्वश्री-नगरसेवक भागवत फुले, विजयकुमार झांबरे, सुमित सोनटक्के, महेश धोंडगे, मंगेश धोंडगे, गणेश साळुंखे, सिद्धेश्वर सोमवंशी, राम सोमवंशी, परमेश्वर सोमवंशी, विनोद फुले, सिद्धांत धोंडगे, गणेश गोरे, मंगेश मोरे, योगेश मोरे, दत्ता मोरे, राम डाके, विलास मोरे, बालाजी क्षीरसागर, प्रसाद झांबरे, अविनाश झांबरे, पुंडलिक सोमवंशी, आशितोष धोंडगे, खंडोबा मोरे, किशोर मोरे, रोहित मोरे, राहुल माने, कृष्णा नवरखेले, मनोज डाके, दीपक नवरखेले, अनिकेत नवरखेले, नारायण सोमवंशी, आकाश फुले, गणेश भोरे, पृथ्वीराज माने, आकाश माने, प्रदीप माने, मनीष माने, प्रशांत साळुंखे, अवधूत झांबरे, मनोज धोंडगे, आशुतोष झांबरे, ज्ञानेश्वर भोरे, ऋतुराज मोरे, जय कांबळे, शुभम नवरखेले, रितेश माने, श्रीराम मोरे, किरण चिंचोळे, आशुतोष डाके, शुभम सोनटक्के, दिनेश फुले, बापू मरकीले, विष्णू धोंडगे, महेश धोंडगे, कपिल माने, सोपान धोंडगे, सौरभ मानपाडे, अजय मुकुटमोरे, विशाल मुकुटमोरे, गंगाधर मुकुटमोरे आदी शिवजयंती महोत्सव समीतीचे सदस्य आहेत. शिवजयंती उत्सव हा लोकोत्सव व्हावा यासाठी सर्वानी या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन समीतीचे अध्यक्ष शंकर मोरे आणि सचिव वैभव धोंडगे यांनी केले आहे.



