Thursday, January 22, 2026
spot_imgspot_img
Homeमहत्वाचेडिग्रस येथे इस्माईलसाहेब खादरी यात्रा संपन्न

डिग्रस येथे इस्माईलसाहेब खादरी यात्रा संपन्न

कुस्त्या चा फड पैलवानानी भरला!

बाबूराव बोरोळे
विभागीय उपसंपादक लातूर

उदगीर तालुक्यातील डिग्रस येथे प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षीही दि.०१ ते दि.22 फेब्रुवारी रोजी पर्यत डिग्रस गावाचे कुलदैवत असलेले इस्माईलसाहेब खादरी दर्गा यात्रेस प्रारंभ झाला होता.ही यात्रा दोन दिवस भरगच्च कार्यक्रमाने चालू झाली होती.
परंपरेने चालत आलेल्या व गावचे कुलदैवत असलेल्या खादरी दर्ग्यात प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी यात्रा भरत असून या यात्रेत विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. सात वाजता सोमवारी रोजी रात्री 9 वाजता संदलचा कार्यक्रम तर मंगळवारी सायंकाळी 5 वाजता संपूर्ण गावचे, नवसाचे नैवद्य व मलीदा अर्पणाचा कार्यक्रम झाला आहे. कै.दौलतराव पाटील यांच्या व्यायाम शाळा क्रिडा संकुलन कुस्ती फडावर दि.०१ रोजी शनिवारी दुपारी दोन वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत पंचक्रोशीतील नामवंत पहेलवानांच्या जंगी कुस्त्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कुस्ती साठी महाराष्ट्र व कर्नाटक यवतमाळ पुसद येथील भक्ती राम हणमंते रा यवतमाळ पल्लवी शामराव पवार रा पुसद या दोन्ही मुलीची कुस्ती लावण्यात आली होती यातपल्लवी शामराव पवार रा पुसद यांनी विजयी मिळविला आहे अनेक राज्यभरातील पहेलवानांनी उपस्थिती लावली होती.शेवटची कुस्ती ही प्रतिष्ठेची ठरलीअसून ती कुस्ती माजी मंत्री तथा आमदार संजयजी बनसोडे व जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांच्या हस्ते २१००० हजार रुपयेचे विजयी पैलवान यांना बक्षीस देण्यात आले.यावेळी माजी मंत्री तथा आमदार संजयजी बनसोडे. जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुन्ना पाटील.प्रमोद पाटील उपसरपंच तथा चेअरमन बाबासाहेब पाटील.सरपंच ज्ञानोबा ढगे डिग्रस,चेअरमन शिरीष कुमार पाटील,बालाजी पडोळे,माजी सरपंच श्रीकांत कोंपले,बाळू ढगे,बळीराम लांडगे.दयानंद पाटील.ग्राम पंचायत सदस्य जिवन गायकवाड,शाकीर शेख,भगवान डोंबाळे,भागवत गायकवाड,प्रविण पुठ्ठेवाड,जयपाल ढगे माजी सरपंच श्रीकांत कोंपले,लक्ष्मण ढगे,निवृत्ती पडोळे,खाजासाहेब शेख,अविनाश ढगे,जिवन ढगे,आदींची उपस्थिती होतीवरिल मान्यवर पाहुण्यांचा सत्कार ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतिने करण्यात आला.

मुख्य संपादक

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments